Shivaji park Diwali Pahat : सुगी परिवारातर्फे शिवाजी पार्क येथे रंगली दिवाळी पहाट
Shivaji park Diwali Pahat : सुगी परिवारातर्फे शिवाजी पार्क येथे रंगली दिवाळी पहाट
सुगी परिवारातर्फे आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रम ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक .राहुल देशपांडे, प्रियांका बर्वे यांच्या फ्युजन गाण्यांनी दादरकरांची पहाट केली मंत्रमुग्ध कार्यक्रमाचं संचालन केलं अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांनी दादर चौपाटीवरील शिवाजी पार्क क्लब च्या लॉनवर कार्यक्रमाचं आयोजन
हे ही वाचा...
बंडखोरांना शांत करण्यासाठी महायुतीचं डॅमेज कंट्रोल, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक
आमच्या साथीने भाजपचा मुख्यमंत्री आणि महायुतीची सत्ता, माझा व्हिजन कार्यक्रमात राज ठाकरेंचं भाकीत...तर फडणवीसांकडून राज ठाकरेंसोबतचा फोटो पोस्ट
धनुष्यबाण ही बाळासाहेबांची कमाई, मनसेची निशाणी ही ढापलेली नाही, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना टोला
शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकरांनी एक्सवर पोस्ट करत मागितलं राज ठाकरेंकडून समर्थन.. माहीममधून उमेदवारी मागे घेण्यासाठी सरवणकरांवर वाढता दबाव..
सिंचन घोटाळ्यात काहीतरी आढळलं असावं म्हणूनच खुल्या चौकशीची परवानगी,हायकोर्टात दाद मागणाऱ्या जनमंचची सूचक प्रतिक्रिया
मनोज जरांगेंनी अंतरवाली सराटीत बोलावली महत्त्वाची बैठक... मुस्लीम धर्मगुरु, दलित समाजाच्या ज्येष्ठ नेत्यांशी साधणार संवाद
महामुंबईच्या प्रवेशद्वारावर कोट्यवधींची रोकड जप्त, पालघरमध्ये सव्वाचार, भिवंडीत दोन कोटी तर नवी मुंबईत नाकाबंदीदरम्यान ८६ लाख ताब्यात
छत्रपती संभाजीनगरमध्ये ४२५ किलो भेसळयुक्त खवा जप्त, पडेगावातील मिटमिट्यात पामतेल, डालडा, खाण्याचा सोडा वापरुन तयार केला जात होता डुप्लिकेट खवा
देशभरात दिवाळीचा उत्साह, नरकचतुर्दशीच्या अभ्यंगस्नानाने दिवसाची सुरुवात, पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी भरजरी पोशाखात तर अनेक ठिकाणी दिवाळी पहाटचं आयोजन
Ayodhya Deepotsav : अयोध्या नगरीत दिपोत्सव, 1 हजार 121 भाविकांकडून शरयू तीरावर आरती
Pune Golibar : वेदांत भोसले नावाच्या तरुणावर गोळीबार, धायरीतील धक्कादायक घटना