एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
shiv Sena यांनी हिंदुत्व सोडलं, भाजपची टीका, तर भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे : CM Uddhav Thackeray
कोल्हापूर पोट निवडणुकीच्या निमित्ताने आज राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला... दोघांनीही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मतदारांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला.. कालच्या सभेत आणि आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेनं हिंदुत्व सोडून दिल्याचा दावा करत... कोल्हापूरच्या जनतेला साद घातली... तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी भाजपला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडलं, असं होत नाही... असं म्हणत... भाजपवर सत्तेसाठी धर्माच्या राजकारणाचा आरोप केला... येत्या 12 तारखेला कोल्हापूरमध्ये पोटनिवडणूक होत आहे... महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव या रिंगणात आहेत... तर भाजपकडून सत्यजीत कदम यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे...
महाराष्ट्र
JOB Majha : कुठे आहे नोकरीची संधी ?
Nana Patole On Eknath Shinde : दिल्लीतून दबाव आला म्हणून एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतला
Delhi Meeting On Maharashtra Cabinet: एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पावारंची उद्या दिल्लीत बैठक
Bawankule On Eknath Shinde | शिंदेंची भूमिका म्हणजे राज्याच्या 14 कोटी जनतेच्या मनातला निर्णय
Yogesh Kadam Full Interview : मुख्यमंत्रिपदासाठी शिंदे युती तोडणार नाहीत, ते उद्धव ठाकरे नाहीत..
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्रीडा
राजकारण
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement