एक्स्प्लोर
Shiv Sena Party Election : पक्षांतर्गत निवडणुकांसाठी परवानगी मिळवण्यासाठी ठाकरे गटाचे प्रयत्न
शिवसेना ठाकरे गट पक्षांतर्गत निवडणुकांसाठी परवानगी द्यावी, याबाबत आयोगात विनंती करणार असल्याचं कळतंय. यासाठी २०१८ च्या संघटनात्मक निवडणुका कशा पद्धतीने पार पडल्या याबाबतचे सगळे तपशील ही आयोगाला सादर केले जाणार आहेत. ठाकरे गटाकडून आत्तापर्यंत 23 लाखाच्या आसपास कागदपत्रं सादर केली गेली आहेत. आज ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत हे ज्येष्ठ वकील बाजू मांडतील.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















