एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shirdi : 2021ला निरोप व नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत भाविकांची गर्दी, आज दिवसभर मंदिर सुरू
2021 ला निरोप व नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत भाविकांची गर्दी होत असून साईनामाच्या जयघोषाने शिर्डी नगरी दुमदुमून गेली आहे. आज दिवसभर मंदिर सुरू राहणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्री 9 वाजता साईमंदिर बंद होणार आहे.. दरवर्षी 31 डिसेंबर ला साई मंदिर रात्रभर सुरू असते मात्र यावर्षी रात्रीची जमावबंदी चे आदेश असल्यानं आज रात्री 9 ते सकाळी 6 पर्यँत साई मंदिर सामान्य भक्तांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे..आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी
महाराष्ट्र
Konkan Project Special Report : नाणार आणि बारसू प्रकल्पांचं काय होणार?
Saudala Shirdi Special Report : शिव्या देणार त्याला 500 रुपये दंड बसणार!
Headlines ABP Majha Digital | एबीपी माझा डिजीटलच्या हेडलाईन्स एका क्लिकवर
Eknath Shinde Satara : एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली, ताप आल्यानं आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला
Ajit pawar On EVM : विरोधकांकडून नुसता रडीचा डाव सुरु आहे, अजितदादांचा हल्लाबोल #abpमाझा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement