एक्स्प्लोर
Share Market : पहिल्यांदाच Sensex 63 हजार अंकांच्या पार, वर्षभरात शेअर बाजाराची पाच वेळा किमया
जगभरात मंदीचं सावट निर्माण झालेलं असताना भारतीय शेअर बाजारात कमालीची घोडदौड पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराने विक्रमी टप्पा गाठला. आज शेअर बाजाराचा निर्देशांक पहिल्यांदाच ६३ हजार अंकावर पोहोचला तर निफ्टीनं १९ हजारांचा आकडा गाठला होता. विदेशी गुंतवणूकदार आणि रिटेलर्सनी केलेल्या जबरदस्त खरेदीच्या जोरावर शेअर बाजारानं हा नवा विक्रम प्रस्थापित केला. बाजार बंद होताना सेन्सेक्स ६१ हजार १०० अंकावर स्थिरावला तर निफ्टी १८ हजार ७५८ अंकांवर बंद झाला. यावर्षी अशा प्रकारे उच्चांक पातळी गाठण्याची शेअर बाजाराची ही पाचवी वेळ ठरली.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा




















