एक्स्प्लोर
Sharad Pawar | धनंजय मुंडे प्रकरणात चौकशी करावी, हा निष्कर्ष योग्य होता : शरद पवार
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेदरम्यान, काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर वक्तव्य केलं. धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेण्यात आली आहे. ज्यावरही प्रतिक्रिया देत शरद पवारांनी धनंजय मुंडे प्रकरणात चौकशी करावी, हा निष्कर्ष योग्य होता अशी भूमिका स्पष्ट केली.
तसेच देशात सुरु असणाऱं शेतकरी आंदोलन ते सीरममध्ये लागलेलली आग या विषयांवर त्यांनी प्रकाशझोत टाकला. तर, राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदावरील वक्तव्यावर पवारांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली.
तसेच देशात सुरु असणाऱं शेतकरी आंदोलन ते सीरममध्ये लागलेलली आग या विषयांवर त्यांनी प्रकाशझोत टाकला. तर, राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदावरील वक्तव्यावर पवारांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्र
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
आणखी पाहा



















