एक्स्प्लोर
Sharad Pawar : इतर कार्यक्रमात गेल्यावर राज्यपाल, मुख्यमंत्र्यांवर बोलत नाही : शरद पवार ABP Majha
साकीनाका बलात्कार प्रकरणी दोन दिवसांचं अधिवेशन घ्या, राज्यपालांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सूचना केली आहे, तर राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात पुन्हा 'लेटर वॉर' सुरु झाला आहे. महिला अत्याचारांचा विषय फक्त साकीनाक्यापुरता नसून राष्ट्रव्यापी असल्याचं मुख्यमंत्र्यानी प्रत्युत्तर दिलं आहे. या प्रकरणावर शरद पवार यांना विचारलं असता मी ज्या ठिकाणी खेळाच्या कार्यक्रमाला जातो तिथं मी राजकीय बोलत नाही असं म्हणत पवारांनी राज्यपालांच्या विषयावर पवारांनी बोलणं टाळलं.
Tags :
CM Uddhav Thackeray Sharad Pawar Uddhav Thackeray Sakinaka Bhagat Singh Koshiyari Governor Koshyari Sakinaka Rape Case Maharashtra Guv Maha Guv Maha Cm Uddhav Thackeray Vs Bhagat Singh Koshyari Maharashtra CM Vs Governor Sakinaka Case Saki Naka Case Saki Naka Case Update Sakinaka Case Latest Updatesआणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
विश्व
Advertisement
Advertisement


















