एक्स्प्लोर
Solapur : दिल्लीवरून महाराष्ट्र सरकारला रोज त्रास दिला जातो,Sharad Pawar यांचा केंद्र सरकारवर घणाघात
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापूरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात भाषण करताना पवार यांनी भाजप सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला आहे. दिल्लीवरुन रोज महाराष्ट्र सरकारला त्रास दिला जात असल्याच देखील त्यांनी या भाषण म्हटलं आहे. सोलापूरच्या आगामी महापालिका निवडणुकांची रणनीती आखण्याकरीता शरद पवार सोलापूरच्या दौऱ्यावर असल्याचं बोललं जातंय.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
अहिल्यानगर
रायगड
मुंबई
भारत




















