एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar : अनिल देशमुख आणि परमबीर सिंह प्रकरण, शरद पवारांनी सांगितल संपुर्ण घटनाक्रम
नागपूर : परमबीर सिंहांनी (Parambir Singh) केलेल्या एका तक्रारीमुळे अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागला, पण त्यांच्यावर आरोप करणारे आता गायब आहेत. परमबीरांच्या मते त्यांना जर वसुलीची सूचना करण्यात आली होती, आणि त्यांनी ती अंमलात आणली नव्हती तर अनिल देशमुखांचा दोष काय हे समजत नाही असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) म्हटलं आहे. शरद पवारांनी आज अनिल देशमुख प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. ते आज नागपूरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
महाराष्ट्र
Devendra Fadanvis Will Be New CM : 5 तारखेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार- पीटीआय
Bharat Gogawale News : सत्तेच्या बाहेर राहून शिंदेंचा काम करण्याचा मानस होता- भरत गोगावले
Asaduddin Owaisi Malegaon Speech : मोहन भागवत साहब आप कब शादी कर रहे हो? ओवैसींचं स्फोटक भाषण
Special Report : Eknath Shinde On Shrikant Shinde : राजकीय डोह आणि पुत्रमोह! श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार?
Special Report : Bhagwat VS Owaisi : 3 मुलं जन्माला घाला..,भागवतांच्या वक्तव्यावर ओवैसींचा खोचक टोला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement