एक्स्प्लोर
Web Exclusive : Sharad Pawar यांचं OBC प्रेम अचानक कसं उफाळून आलं? : Gopichand Padalkar : ABP Majha
गोपीचंद पडळकर नी शरद पवारांना काही सवाल केले आहेत. शरद पवार यांचं अचानकपणे ओबीसीं विषयी प्रेम आज का उफाळून आलं आहे? असं म्हणतात की ते कुठलीही काम हेतूशिवाय करत नाहीत आणि खरा हेतू कधी दाखवतही नाहीत. केंद्रानं ताट वाढलंय आहे. तुमचे हात पण बांधले गेले आहेत तेही खरे आहे. पण हे हात कुणामुळं बांधले गेले? केंद्रामुळे की आपल्या पै पावण्यांच्या प्रेमामुळं? उभ्या आयुष्यात तुम्ही फक्त पुतण्या, मुलगी नातू यांनाचं मोठं केले आणि जेंव्हा जेंव्हा आपण सत्तेचा भाग बनलात तेंव्हा आपल्या करामतीने मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण घालवले, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















