एक्स्प्लोर
Rahul Shevale : राहुल शेवाळेंकडून Manisha Kayande यांच्यावर गंभीर आरोप, उपमुख्यमंत्र्यांना पत्र
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांच्याविरोधात तक्रार केलीय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेला पत्रात त्यांनी मनीषा कायंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एका ज्येष्ठ नेत्यासोबत २००७ मध्ये लग्न करूनही २०११ साली लैंगिक शोषणाची तक्रार केली. त्यानंतर संबंधित नेत्याला ब्लॅकमेल केल्याचा आरोप शेवाळे यांनी केलाय. त्याचसोबत मनीषा कायंदे यांनी संबंधित नेत्याकडून घर, वडिलांचा दवाखाना तसेच दुकानांचं फर्निचर करून घेतल्याचा आरोप शेवाळे यांनी पत्रातून केलाय. त्याचप्रमाणे कुप्रसिद्ध गुंड डी. के. राव याच्या मदतीने संबंधित ज्येष्ठ नेत्याला धमकावलं आहे, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणीही राहुल शेवाळे यांनी केलीय.
महाराष्ट्र
![ABP Majha Headlines : 8 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : Maharashtra News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/22/3be5844d3bbd7cc828b8b72b43d3d41e1737557471196718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Headlines : 8 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : Maharashtra News
![Jalgaon Railway Accident | जळगावात भीषण अपघात, अनेक जणांनी गमावला जीव ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/22/a5a22b41d9d5a2ac420f3326580b30c71737557010140718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Jalgaon Railway Accident | जळगावात भीषण अपघात, अनेक जणांनी गमावला जीव ABP Majha
![Pushpak Express Accident : अपघात नेमका कसा झाला? पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवाशांची EXCLUSIVE माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/22/9b215840a5f20f2dd7cfec344f2e51e01737556514723718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pushpak Express Accident : अपघात नेमका कसा झाला? पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवाशांची EXCLUSIVE माहिती
![Pushpak Express Train Accident : रेल्वेने 11 जणांना चिरडलं, आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/22/4393341d279022f4698b295ee3e821241737556072017718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pushpak Express Train Accident : रेल्वेने 11 जणांना चिरडलं, आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?
![Jalgaon Train Accident | पुष्पक एक्सप्रेसला आग, उड्या मारल्या, बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/22/6ee8f8e9ecd46ca6b162c8f0af8cd44d1737550709600718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Jalgaon Train Accident | पुष्पक एक्सप्रेसला आग, उड्या मारल्या, बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
जळगाव
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement