School Uniform : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 'एक राज्य, एक गणवेश' योजना
School Uniform : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 'एक राज्य, एक गणवेश' योजना
एक राज्य एक गणवेश योजनेमध्ये कोणत्या दिवशी कोणता गणवेश आणि कसा असणार गणवेश?
इ.१ ली ते इ.४ थी मुली -
नियमित गणवेश -सोमवार, बुधवार व शुक्रवार
आकाशी रंगाच्या बाह्या असलेला गडद निळ्या रंगाचा पिनो फ्रॉक
स्काऊट व गाईड गणवेश -मंगळवार, गुरूवार व शनिवार
गडद निळ्या रंगाचा ओव्हरऑल फ्रॉक
इयत्ता ५ वी मुली
नियमित गणवेश -सोमवार, बुधवार व शुक्रवार
आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट
स्काऊट व गाईड गणवेश -मंगळवार, गुरूवार व शनिवार
गडद निळ्या रंगाचा ओव्हरऑल फ्रॉक
अ) इ.६ वी ते इ.८.वी मुली
ब) इ.१ ली ते इ.८ वी मुली (ऊर्दू माध्यम)
नियमित गणवेश -सोमवार, बुधवार व शुक्रवार
आकाशी निळ्या रंगाची कमीज, निळ्या गडद रंगाची सलवार व गडद निळ्या रंगाची ओढणी
स्काऊट व गाईड गणवेश -मंगळवार, गुरूवार व शनिवार
गडद आकाश निळ्या रंगाची कमीज, गडद निळ्या रंगाची सलवार, गडद निळ्या रंगाची ओढणी
इ.१ ली ते इ.७ वी मुले-
नियमित गणवेश - सोमवार, बुधवार व शुक्रवार
आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळया रंगाची हाफ पॅन्ट
स्काऊट व गाईड -मंगळवार, गुरूवार व शनिवार
स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट
इ.८ वी मुले
नियमित गणवेश -सोमवार, बुधवार व शुक्रवार
आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळया रंगाची फुल पॅन्ट
स्काऊट व गाईड -मंगळवार, गुरूवार व शनिवार
स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची फुल पॅन्ट