एक्स्प्लोर
Satara Crime: साताऱ्यात अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या, परिसरात संतापाची लाट.
सातारा तालुक्यातील सासपडे गावात १३ वर्षीय शाळकरी मुलीच्या हत्येमुळे तीव्र संतापाची लाट उसळली असून, संशयित आरोपी राहुल यादव याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, 'यापूर्वी देखील एका मुलीच्या मृत्यू प्रकरणामध्ये त्याच्यावरती संशय होता'. राहत्या घरात डोक्यात जड वस्तूने प्रहार करून ही निर्घृण हत्या करण्यात आली. लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नातून हे कृत्य घडल्याचा पोलिसांना संशय आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आरोपीच्या घरावर हल्ला केला आणि न्यायाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. वकील संघटनांनीही या घटनेचा निषेध करत आरोपीची केस न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















