एक्स्प्लोर
Advertisement
Sanjay Shirsat : दोन्ही शिवसेना एकत्र याव्या ही शिवसैनिकांची भावना, मी आदर करतो ABP Majha
Sanjay Shirsat : दोन्ही शिवसेना एकत्र याव्या ही शिवसैनिकांची भावना, मी आदर करतो ABP Majha कुणाला काय मिळालं कुणाला काय नाही मिळालं हे शेजार्यांनी डोकावून पाहू नये, आम्हाला काय मिळालं त्या पेक्षी तुम्ही सत्तेपासून लांब आहात ना .... आम्ही कुठलिही अपेक्षा केलेली नाही. मात्र जे टिका करत आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांना अवजड मंत्री देऊन गप्प केलं जात होतं त्याचं काय ??? दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात ही शिवसैनिकांची भावना आहे त्यांचा आम्ही आदर करतो. पण आता गेलो तरी समोरून आमचाच अप प्रचार करतील. आम्हाला तर उठावच करायचा नव्हता. मात्र काॅग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने तो निर्णय घ्यावा लागला. अशी टिका संजय शिरसाट यांनी ठाकरेंवर केली. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी
महाराष्ट्र
Uddhav Thackeray : सत्तारांची गुंडगिरी मोडण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंचं आवाहन
Nitin Gadkari on Forest Officers : माझ्या तावडीत अधिकारी सापडल्यास धुलाई करेन- नितीन गडकरी
ABP Majha Headlines : 2 PM : 15 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Aaditya Thackeray on Fadnavis : महाराष्ट्रद्वेष्टे फडणवीस मुख्यमंत्री बनू शकत नाही - आदित्य ठाकरे
Ajit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement