Sanjay Shirsat PC : ...नाहीतर सामाजिक न्याय खाते बंद करा, संजय शिरसाट अर्थखात्यावर भडकले
Sanjay Shirsat PC : ...नाहीतर सामाजिक न्याय खाते बंद करा, संजय शिरसाट अर्थखात्यावर भडकले
ऑन लाडकी बहीण निधी - तुमच्या माध्यमातून कळले जवळपास सव्वाचारशे कोटी वर्ग करण्यात आलेत, याची मला कल्पना आणि माहिती नाही सामाजिक खात्याची आवश्यकता नसेल तर खात बंद केले तरी चालेल मला. याची कल्पना नाही या बाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करेल .. असं करून काय देशील नाही, फायनान्स डिपार्टमेंट आपली मनमानी चालवत आहे,.. आपण म्हणून तेच खरं म्हणत आहेत.. या खात्याचा कायदेशीर निधी वर्ग करता येत नाही कट करता येत नाही, फायनान्स वाले आपले डोके जास्त चालत असतील तर हे बरोबर नाही हे स्पष्टपणे सांगतो. आदिवासी समाज कल्याण खाते कशासाठी निर्माण झाला आहे त्याला काही वेळेस असेल की नाही. इतर खात्यातून पैसे वर्ग करता येत नाहीत का? मला पटलेलं नाही, मुख्यमंत्री चर्चा करेल... माझे मागचे वर्षीचे दायित्व 1500 कोटी रुपयांचे आहे .. इतर खात्याचे वर्ग झाले की काय माहिती नाही मात्र सामाजिक खात्याचे पैसे वर्ग झाले हे सत्य आहे माझ्या खात्याचा निधी तुम्हाला इतर वर्ग करता येत नाही हा नियम आहे कायदा आहे.. फायनांस मध्ये काही महाभाग बसले आहेत, त्यांना जर आपण हुशार आहोत असं वाटत असेल तर त्यांनी मला हे दाखवलं पाहिजे, आणि द्या मला करता येतो म्हणून, लाडकी बहिण लाडकी आहे तिला जात नाही फायनान्स मध्ये बसलेले शकुनी आहेत त्यांनी केलेले काम आहे.























