एक्स्प्लोर
Advertisement
Sanjay Raut - Nitesh Rane : संजय राऊतांच्या वक्तव्यावर नितेश राणेंचं प्रत्यूत्तर
Sanjay Raut - Nitesh Rane : संजय राऊतांच्या वक्तव्यावर नितेश राणेंचं प्रत्यूत्तर जरांगे पाटलांनी जी भाषा वापरली त्याचं समर्थन कोणीही करणार नाही, पण भाजपाचे भाडोत्री लोक जी भाषा वापरतात त्यांचा फडणवीस करेक्ट कार्यक्रम करणार का ? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय.. तसंच फडणवीस यांनी महाराष्ट्राची सूत्रं हातात घेतल्यावर महाराष्ट्राची संस्कृती लयाला गेली. आज मराठी भाषा दिनानिमित्त फडणवीसांनी आपल्या लोकांना मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे धडे द्यावेत, असा खोचक सल्लाही संजय राऊतांनी दिलाय.. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप आमदार नितेश राणेंनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूयात
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 10 PM : 10 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 9 PM : 10 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Manoj Jarange on Chhagan Bhujbal : ओबीसीमध्ये समावेश होणाऱ्या 15 जातींना भुजबळांचा विरोध नाही का?
Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 10 OCT 2024 : 07 PM : ABP Majha
Maharashtra Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाचा निवडणुकांपूर्वी निर्णयांचा धडाका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
बीड
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement