एक्स्प्लोर
Advertisement
Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते Dutta Dalvi यांना अटक, संजय राऊत भांडूप पोलीस स्थानकात
Datta Dalvi Arrest : भरसभेत मुख्यमख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना शिवीगाळ करणं दत्ता दळवी यांना भोवलं आहे. दत्ता दळवी यांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे. भूषण पलांडे यांच्या तक्रारीनंतर भांडुप पोलिसांनी माजी महापौर दत्ता दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. भा.द.वि कलम 153(अ),153 (ब),153(अ)(1)सी,294, 504,505(1)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आता दत्ता दळव यांना अटक करण्यात आली आहे. या संदर्भातच संजय राऊत भांडुप पोलीस स्टेशनला जाणार आहेत. त्यावेळी ते प्रसार माध्यमांशी संवाद साधणार आहेत.
महाराष्ट्र
Top 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP Majha
City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 जुलै 2024 : ABP Majha
TOP 25 : दिवसभरातील टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 02 July 2024 : ABP Majha
Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha
Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेपासून कोण वंचित राहणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion