एक्स्प्लोर
Sanjay Raut On Communal Riots : देशभरातल्या दंगली भाजपनं घडवून आणल्या : संजय राऊत
Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशभरात सुरु झालेल्या दंगली आणि हिंसाचारावरून केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. भाजपककडून देशात हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे. 'देशभरामध्ये जे दंगे सुरू आहेत हे देशातील सत्ताधारी पक्ष भाजपने प्रायोजिक केले आहेत. याआधीही जनतेनं रामनवमी आणि हनुमान जयंती सारखे सण साजरे केले आहेत. तेव्हा दंगली झाल्या नाहीत. दिल्ली हे राज्य केंद्रशासित आहेत. दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था केंद्र सरकारकडे आहे', असं म्हणत राऊतांनी गंभीर आरोप केले आहेत.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09 PM 21 January 2024
ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 21 January 2024
Job Majha : भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्रमध्ये नोकरीची संधी, शैक्षणिक पात्रता काय?
ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 21 January 2024
100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha | 21 January 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
भारत
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement