Sanjay Raut On Shrinivas Vanaga: श्रीनिवास वनगा उद्धव ठाकरेंमुळे आमदार झाले - संजय राऊत
Sanjay Raut On Shriniwas Vanaga: श्रीनिवास वनगा उद्धव ठाकरेंमुळे आमदार झाले - संजय राऊत
पराभवाच्या भितीने हल्ले मालेगाव बाह्यचे उमेवारावर दादा भुसेंच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला अद्वय हिरेंवर ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला.. हिरे सुदैवाने बचावले.. रश्मी शुक्लांना बदला हिरेंना आधी तुरुंगात टाकण्यात आलं.. पक्ष सोडण्याचा त्यांच्यावर दबाव होता संभाजीनगरचे प्रकरणही त्याच दबावाचे प्रकरण आम्ही धमक्यांना जुमानत नाही मिरजेच्या जागेवरुन काँग्रेसशी चर्चा केली दक्षिण सोलापूरमध्ये उबाठाचे अमर पाटीलच असतील परांडा संदर्भात कन्फुजन आहे.. दोन अर्ज भरले गेले.. मार्ग काढू अनेक नेत्यांची मुलं निवडणुका लढवतात.. ऑन वनगा वनगा उद्धव ठाकरेंमुळे आमदार झाले.. भाजपने त्यांना वाऱ्यावर सोडलं होतं तेव्हा त्यांना उद्धव ठाकरेंनी लोकसभा दिली त्यांना विधानसभेत येण्यासाठी उद्धव ठाकरेंचा पुढाकार होता नंतर ते सुरत, गुवाहाटीला गेले तेव्हा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनाही रडू कोसळं होतं वनगांची कर्माची फळं 26 तारखेनंतर वनगांप्रमाणे शिंदेही रडताना दिसतील