Sanjay Raut : अमित ठाकरे गोड मुलगा, आम्हाला जसा आदित्य तसाच अमित ABP MAJHA
Sanjay Raut : अमित ठाकरे गोड मुलगा, आम्हाला जसा आदित्य तसाच अमित ABP MAJHA
साहेब सकारात्मक आहेत, आम्ही त्यांचे सगळे सहकारी या विषयावर अत्यंत सकारात्मक असल्यामुळे त्याचा परिणाम जमिनीवरच्या दोन्ही पक्षाचा कार्यकर्ता झाला असेल तर त्याच्यामध्ये चिंतेच कारण काय तुम्ही स्वागत केलं पाहिजे चिंतेचे कारण नाहीये पण कसं आहे की पहिला फोन किंवा पहिला संवाद कोण करणार हा मुद्दा आहे कारण कालित ठाकरे असं म्हणाले दोन भाऊ एकमेकांशी बोलतील राज ठाकरेंचा नंबर उद्धव ठाकरेंकडे आहे आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावा. आहे. त्याच्या मनामध्ये जी भावना आहे त्या भावनेच मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो. आणि फार छान ते त्यांची हली विधान फार चांगली आहेत. आदित्यच भूमिका फार उत्तम आहे. आता तुम्हाला मनोमिलन म्हणजे अजून काय मनोमिलन हवय मग होईल ना? मी कॅफेमध्ये ना मी घरी जाईल. आमच्यासाठी ते कॅफे नाहीये. आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना.























