एक्स्प्लोर
Sanjay Raut Mumbai PC: सांगलीची जागा शिवसेनेचीच, चंद्रहार पाटील आधीच प्रचाराला लागलेत : संजय राऊत
Sanjay Raut Mumbai PC: सांगलीची जागा शिवसेनेचीच, चंद्रहार पाटील आधीच प्रचाराला लागलेत : संजय राऊत
संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही महाविकास आघाडीचे प्रचाराला लागलेलो आहे... आमच्यासाठी प्रत्येक उमेदवार शिवसेनेचा आहे ... वेळ न दवडता आपण मतदारांमध्ये जायला हवं ...महाविकास आघाडीचे वातावरण हे जंजावात असावा ....त्या पद्धतीचा दिसत आहे ... कुणी कितीही डरकाळी फोडल्या तरी महाविकास आघाडीला कोणी रोखू शकत नाही .... सांगलीमध्ये आमचे उमेदवार चंद्रहार पाटील हे फार आधीच प्रचाराला लागलेले आहेत .... मिरजेमध्ये शिवसेनाप्रमुखांची प्रचंड सभा झाली ...आदित्य ठाकरे देखील जाणार आहेत ...आज उद्या, परवा मी देखील त्या भागात जाणार आहे ... अशी माहिती संजय राऊत यांनी दिलीय.. दिलीय..
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement