Sanjay Raut Full PC : विशाल पाटलांचा डीएनए वसंतदादाचा;त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करू -संजय राऊत
Sanjay Raut Full PC : विशाल पाटलांचा डीएनए वसंतदादाचा;त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करू -संजय राऊत मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा अर्ज भरताना रॅलीत वातावरण चांगले होते जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील, आमदार अरुण लाड, काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत रॅलीत उपस्थित होते विश्वजित कदम आजारी असल्याने ते येऊ शकले नाहीत 2 दिवसात कदम मेळावा घेतील सांगलीत, कॉंग्रेस पक्ष कामाला लागेल उद्धव ठाकरे 2 दिवसात विदर्भात जातील हा।माझा उमेदवार हा त्याचा उमेदवार असे नाही, मविआचा उमेदवार आहेत 48 जण विशाल पाटील समजूतदार आहेत विशाल पाटील आणि माझा उत्तम संवाद आहे विशाल पाटील यांचा डीएनए हा वसंतदादाचा आहे, एकास एकच फाइल होईल विशाल पाटील यांची चिंता नको विशाल पाटील आमचे शत्रू नाहीत उद्धव ठाकरे च्या मनात प्रेम, विशालच्या मनात शिवसेना बदल प्रेम उद्धव ठाकरे यानी जे काही फडणवीस याच्या बदल खुलासे केलेत ते खरे आहे भुजबळ निवडून येऊ शकत नाहीत, त्यामुळे उमेदवारी बदलली आहे प्रकाश आंबेडकर कधी कधी खरे बोलतात लोकसभा निवडणुकी नंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आणि त्यांचा पक्ष दिसणार नाही,भाजपा ढेकर देईल.. अजित पवर याचे वक्तव्य ही धमकी, दहशतवाद आहे हा निवडणूक आयोग काय करततेय मिलिंद देवार हे संविधान खतम करणाऱ्या पक्षात आहेत,हे लक्षात ठेवा पंतप्रधान यांना भीती आहे त्यामुळे आता ते सभा घेत आहेत 10 वर्ष सत्तेत असणाऱ्या मोदींना आता घाम गाळावा लागतोय शिंदें आणि अजितपवार यांचा एकही खासदार निवडून येत नाही पक्ष विलीन करावे लागतील दोघांना देशात इंडिया आघाडीला 300 पेक्षा जास्त जागा मिळतील. राज्यात 35 पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीला जागा मिळतील बारामतीत सुप्रिया सुळे निवडून येतील, अधिक मताने निवडून येतील