एक्स्प्लोर
Sangli Crime : लाचखोर शिक्षण अधिकाऱ्याच्या घरातून घबाड जप्त ABP Majha
सांगलीतून एक मोठी बातमी आहे... लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिक्षण अधिकाऱ्याच्या आणि शिक्षण अधीक्षकाच्या घरातून १३ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.. आरोपी शिक्षण अधिकारी विष्णू कांबळे यांच्या घरात 10 लाखांची तर अधीक्षक विजयकुमार सोनवणेंच्या घरातून ३ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ७ मे रोजी पदवीधर वेतन श्रेणी मान्यता मिळवून देण्याच्या बदल्यात १ लाख ७० हजार रूपयेची लाच स्विकारताना या दोघांना अटक झाली होती
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025
ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 9 PM 17 January 2025
ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 17 January 2025
Saif Ali Khan Accuse CCTV : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा वांद्रे स्टेशन येथिल फोटो समोर
ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 17 January 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement