एक्स्प्लोर
Sangli Bailgada Sharyat : सांगलीत पहिली अधिकृत बैलगाडा शर्यत, गुढ्या उभारुन बैलजोड्यांचं स्वागत
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवल्यानंतर राज्यातली पहिली अधिकृत शर्यत सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे गावात पार पडतायत. नांगोळे गावातल्या ग्रामस्थांनी सूर्योदयापूर्वी दारात गुढ्या उभारुन शर्यतीसाठी येणाऱ्या बैलजोड्यांचे स्वागत केलंय. यावेळी सर्व बैलगाड्यांची पूजाही करण्यात आली. सांगलीच्या जिल्हाधिकार्यांची परवानगी घेऊन आणि कोरोना नियम पाळून होणाऱ्या या शर्यतीमुळे नांगोळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. नांगोळे गावच्या ज्या माळरानावर ही बैलगाडा शर्यत पार पडणार आहे त्या मैदानातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी...
महाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















