एक्स्प्लोर
Sangali: उसाचं एकरी 158टन विक्रमी उत्पादन, 8 एकरावर उसाची लागवड ABP Majha
एकात्मिक खत व्यवस्थापना अंतर्गत रासायनिक, सेंद्रिय आणि जीवाणू खतांचा वापर करुन विट्यातील दोन शेतकऱ्यांनी ऊसाचं एकरी तब्बल १५८ टन इतकं विक्रमी उत्पादन घेतलंय... सांगलीच्या विटा येथील शेतकरी केदार सूर्यवंशी आणि विठ्ठल साळुंखे यांनी ही किमया घडवून आणली आहे.. या शेतकऱ्यांनी एकूण आठ एकरावर ऊसाची लागवड केली त्यात त्यांना एकरी तब्बल १५८ टन इतके विक्रमी उत्पादन मिळालय. तसेच आठही एकरावर ऊसाचा दर्जाही एकसारखा राहिलाय.. त्यामुळेे केवळ रासायनिक खतांचा वापर करुन भरघोस उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या शेतकऱ्यांचा हा प्रयोग मार्गदर्शन देणारा ठरणार आहे..
महाराष्ट्र
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP Majha
Central Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेश
Saif Ali Khan : सैफच्या फिटनेसविषयी काय म्हणाले डॉक्टर? सैफ अली खानच्या फिटनेसवर सवाल Special Report
Jalgaon Train Accident | जळगाव रेल्वे अपघातात 11 जणांचा मृत्यू, मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
क्रिकेट
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement