एक्स्प्लोर
Advertisement
Samrudhi Special Reprot : कामाची वृद्धी, वेगाची समृद्धी,आठ तास वेगात, चार तास खड्ड्यात!
Samrudhi Special Reprot : कामाची वृद्धी, वेगाची समृद्धी,आठ तास वेगात, चार तास खड्ड्यात!
राज्यातील सर्वात मोठा महामार्ग अशी समृद्धीची ओळख आहे... याच समृद्धी महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात पोहोचलंय... जिथं डोंगर आहे तिथं बोगदे आणि जिथं दऱ्या आहेत अशा ठिकाणी प्रचंड मोठे पूल साकारत हा महामार्ग पूर्णत्वाकडे आलाय... समृद्धी महामार्गावरून वेगाने प्रवास करत आलेल्या प्रवाशांचं स्वागत मुबंई आणि ठाण्याच्या वेशीवर मात्र खड्ड्यांनी होणारेय... म्हणून, आठ तास वेगात आणि चार तास खड्ड्यात असं म्हणण्याची वेळ प्रवाशांवर येऊ शकते... पाहूयात...
महाराष्ट्र
Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 13 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
निवडणूक
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion