एक्स्प्लोर
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचा वापर सध्या गो तस्करीसाठी केला जातोय का? : ABP Majha
महाराष्ट्राची भाग्यरेषा मानल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचा वापर सध्या गो तस्करीसाठी केला जातोय का?? असा सवाल सध्या उपस्थित होतोय... कारण वर्धा जिल्ह्यातून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या एका संशयास्पद ट्रकचा पोलिसांनी पाठलाग केला असता या ट्रकमध्ये 50 हून अधिक गाई अत्यंत दाटी-वाटीने कोंबल्या होत्या.. त्यातील काही गाईंचा मृत्यू झाला होता तर काही गाई जखमी झाल्या होत्या ...दरम्यान हिंगणामध्ये ट्रकचालकासह दोन जण ट्रक सोडून पसार झाले.. पोलिसांनी अज्ञात गो तस्करांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू केला आहे...
महाराष्ट्र
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
आणखी पाहा


















