एक्स्प्लोर
Sameer Dalvai: पुढील परिस्थिती पाहून मुख्यमंत्री शाळांबाबत निर्णय घेतील ABP Majha
ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात पुन्हा काही निर्बंध वाढवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा पुन्हा बंद केल्या जातील का असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आहे. पण सध्या तरी शाळा बंद करण्याचा कोणताही विचार नाही, असं चाईल्ड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. समीर दलवाई यांनी एबीपी माझाला सांगितलं. परिस्थिती पाहून मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील असं दलवाई यांनी सांगितलं.... ते काय म्हणालेत पाहुयात....
महाराष्ट्र
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
लातूर
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















