एक्स्प्लोर
Advertisement
Same Name Candidate | नाव सेम टू सेम, कुणाचा होणार गेम? Special Report
Same Name Candidate | नाव सेम टू सेम, कुणाचा होणार गेम? Special Report एका नावाच्या दोन किंवा त्याहून अधिक व्यक्ती असूच शकतात..पण जेव्हा एकाच नावाचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतात आणि तेही एकाच मतदारसंघातून तेव्हा? अर्थातच यामुळे मतदारांचा संभ्रम वाढू शकतो.. आणि त्याचा थेट परिणाम मतांच्या आकड्यावर होवू शकतो.. विधानसभेच्या रणांगणातही असेच डमी उमेदवार मैदानात उतरलेत.. कुठल्या मतदारसंघात कुठल्या उमेदवाराला डमी उमेदवाराने घाम फोडलाय.. पाहूया या रिपोर्टमधून
महाराष्ट्र
Aslam Shaikh Vidhan Sabha | अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर किरीट सोमय्यांचा आक्षेपSpecial Report
Same Name Candidate | नाव सेम टू सेम, कुणाचा होणार गेम? Special Report
Zero Hour : बंडखोरीमुळे मविआ-महायुतीला घोर ते मोदींची जवानांसोबत दिवाळी, बातम्याचं सविस्तर विश्लेषण
Vidhansabha Superfast News : विधानसभा सुपरफास्ट बातम्या : 31 OCT 2024
Ravi Raja on Vidhan Sabha | काँग्रेसच्या दोन नेत्यांचा शिवसेना, भाजपात प्रवेश Special Report
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement