एक्स्प्लोर
Sambhajiraje Chhatrapati : अजित पवारांनी कोणत्या आधारावर वक्तव्य केलं? त्यांनी माहिती घेऊन बोलावं
Sambhajiraje on Ajit Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराज यांना धर्मवीर संबोधनावरून विधानसभेत बोलताना आक्षेप घेत त्यांना स्वराज्यरक्षक उपाधी योग्य असल्याचे म्हटले होते. दरम्यान, अजित पवार यांनी केलेल्या विधानानंतर राज्यभर संताप सुरु झाला आहे. आता स्वराज्य संघटनेचे प्रमुख माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अजित पवारांच्या भूमिकेला विरोध करताना कोणत्या आधारावर वक्तव्य केलं? अशी विचारणा केली आहे. जबाबदार पुढाऱ्यांनी विकृत बोलू नये, असेही राजे म्हणाले. अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर संभाजीराजे यांनी कोल्हापुरातून भूमिका स्पष्ट केली.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















