एक्स्प्लोर

Sambhaji Raje Kolhapur News : संभाजीराजे छत्रपतींसह 500 हून अधिक जणांविरोधात गुन्हा; विशालगड तोडफोड प्रकरण

ही बातमी पण वाचा

Sambhajiraje Chhatrapati : विशाळगडावरील अतिक्रमावरुन संभाजीराजे आक्रमक, विनय कोरेंना म्हणाले, महायुतीत गेल्यामुळे दबाव टाकून काहीही करणार का?

Sambhajiraje Chhatrapati, Kolhapur : राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) हे विशाळगडावरील अतिक्रमणावरून आक्रमक झाले आहेत. प्रशासन वारंवार विनंती करूनही विशाळगडावरती जाण्यासाठी ते ठाम आहेत.  संभाजीराजे छत्रपती उद्या सकाळी आठ वाजता ते विशाळगडाकडे शिवभक्तांसह रवाना होणार आहेत. तत्पूर्वी संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारसह स्थानिक आमदार आणि माजी मंत्री विनय कोरे यांना काही सवाल केले आहेत. 

महायुतीत गेल्यामुळे तुम्ही दबाव टाकून काहीही करणार का?

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, सरकारने विशाळगडावर ग्रामपंचायत आणि ब्रीज कसे काय बांधले? पुरातत्व खात्याचे नियम असताना इथं का नियम लावले नाहीत? स्थानिक आमदारांनी हे दबाव टाकून केलं. या सगळ्याची सुरुवात स्थानिक आमदार विनय कोरे यांनी सुरूवात केली. महायुतीत गेल्यामुळे तुम्ही दबाव टाकून काहीही करणार का? असा सवालही संभाजीराजे छत्रपती यांनी विनय कोरेंना केला. 

पुढे बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, अतिक्रमण काढावं यासाठी मागणी आहे, दीड वर्षात सरकारनं काय केलं? कोर्टात याबाबत सुनावणी लावली नाही, सरकारने काय केलं? ते सांगावं. विशाळगडावर 158 अतिक्रमणे आहेत केवळ 6 अतिक्रमणांबद्दल कोर्टात केस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावर हे कसं काय खपवून घेतलं जातं. मी इतके वर्षे विशाळगडावर गेलो नाही याची देखील मला खंत वाटते. मुख्यमंत्री राजसदरेवरून म्हणाले होते तुमच्या मनातील विशाळगड घडवू. मग एक देखील हेअरिंग लावली नाही. दीड वर्षात सुचलं नाही आणि मी विशाळगडावर जाणार ही घोषणा केल्यानंतर बैठकीला बोलवता का? मी जे काही केलं ते प्रामाणिकपणे केलं, माझ्यावर कोण बोट दाखवू शकत नाही. रायगड किल्ल्याचा मी एक टक्का देखील राजकारणासाठी उपयोग करून घेतला नाही. आता माझ्यावर राजकारण करतो, असे आरोप करतात हे चुकीचं आहे. मी कधीही गडकोट किल्ल्याचे राजकारणासाठी उपयोग केला नाही आणि या पुढे देखील करणार नाही.

महाराष्ट्र व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 19 August 2024 : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी

जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!

मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचार; देवेंद्र फडणवीसांसमक्ष झाला सामंजस्य करार

ट्रेनी अग्निवीर बनला दरोडेखोर, मित्र अन् कुटुंबाच्या साथीनं ज्वेलर्सवर दरोडा, 50 लाखांच्या सोनं चांदीची लूट Video
बंदूक अन् चाकूचा धाक दाखवला, ट्रेनी अग्निवीरानं 50 लाखांचा दरोडा टाकला, मध्य प्रदेशात खळबळ
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 19 August 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 07:00PM : 19 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPorsche Car Accident Update : पोर्शे अपघातातील कार अगरवाल कुटुंबियांना परत मिळणार ?Raksha Bandhan Special : शिंदे, ठाकरे ते मुंडे भावंड; नेते मंडळींकूडन रक्षाबंधन Superfast News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी
मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी
जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!
जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!
मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचार; देवेंद्र फडणवीसांसमक्ष झाला सामंजस्य करार
मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचार; देवेंद्र फडणवीसांसमक्ष झाला सामंजस्य करार
ट्रेनी अग्निवीर बनला दरोडेखोर, मित्र अन् कुटुंबाच्या साथीनं ज्वेलर्सवर दरोडा, 50 लाखांच्या सोनं चांदीची लूट Video
बंदूक अन् चाकूचा धाक दाखवला, ट्रेनी अग्निवीरानं 50 लाखांचा दरोडा टाकला, मध्य प्रदेशात खळबळ
नागरिकांनो काळजी घ्या! कोरोनाप्रमाणेच मंकीपॉक्स रुग्णांचेही विलगीकरण; सरकारच्या आरोग्य यंत्रणेला 'या' सूचना

अर्ध्या तासाच्या पावसाने नाशिक जलमय, पुण्यातही जोरदार हजेरी; यवतमाळमध्ये दुचाकी गेली वाहून

भावा बहिणीच्या नात्याचा गोडवा जपला, धनंजय मुंडे, महादेव जानकर यांना पंकजा मुंडे यांनी बांधली राखी

टीका थांबवा नाहीतर तुमचे घोटाळे बाहेर काढू; रत्नागिरी भाजपचा रामदास कदमांना इशारा

Embed widget