एक्स्प्लोर

Samarjeet Ghatge Kagal : गैबी चौक वस्तादाची जागा; माझ्याकडे शरद पवार

Samarjeet Ghatge Kagal : गैबी चौक वस्तादाची जागा; माझ्याकडे शरद पवार 

 कागलने कधीही लाचारी स्वीकारली नाही, तसा इथला इतिहास नाही. ज्यांनी लाचारी स्वीकारली त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा शरद पवारांनी हसन मुश्रीफांना दिला. समरजीत घाटगेंना तुम्ही निवडून द्या, ते फक्त आमदार राहणार नाहीत, त्यांना मोठी संधी देणार असा शब्द शरद पवारांनी कागलकरांना दिला. कागलच्या गैबी चौकात समरजीत घाटगे यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. त्यावेळी शरद पवार बोलत होते.

समरजीत घाटगेंना मोठी संधी देणार

शरद पवार म्हणाले की, तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यावर समरजीत घाटगेंना विधानसभेवर पाठवा. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेल्यानंतर समरजीत घाटगे फक्त आमदार राहणार नाहीत, त्यांना आवश्यक काम करण्यासाठी मोठी संधी देणार. हा विचार माझ्या मनामध्ये बऱ्याच दिवसांपासून होता. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर समरजीत घाटगेंना मंत्री करणार असल्याचे सूतोवाच शरद पवारांनी दिलेत. कागलमध्ये लाल दिव्याची परंपरा कायम राहण्याचे संकेतही त्यांनी दिले. 

मुश्रीफ लाचार, त्यांना जागा दाखवणार

कागलमधल्या सभेमध्ये बोलताना शरद पवार यांनी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, या तालुक्यातून एका व्यक्तीला आम्ही सर्वकाही दिलं. पण संकट आल्यानंतर साथ सोडून भलत्याच्या मागे गेले. त्यांच्यावर ईडीच्या काही चौकशा सुरू केल्यानंतर ते अस्वस्थ झाले. त्यांच्या कुटुंबीयांतील भगिनींनी ईडीने आम्हाला गोळ्या घालाव्या अशी भूमिका घेतली. पण त्यांचा कुटुंबप्रमुख लाचार होऊन भ्रष्टाचाऱ्यांच्या दारी गेला. आता त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम केल्याशिवाय राहणार नाही. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Nandurbar News : नदीतून धावले डॉक्टर अन् मातेची झाली सुखरूप प्रसुती, नंदुरबारमधील घटना
Nandurbar News : नदीतून धावले डॉक्टर अन् मातेची झाली सुखरूप प्रसुती, नंदुरबारमधील घटना

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vande Bharat Metro बाहेरुन झकास, आतमधूनही खास; अशी दिसते पहिली 'वंदे भारत मेट्रो', पाहा फोटो
Photo : बाहेरुन झकास, आतमधूनही खास; अशी दिसते पहिली 'वंदे भारत मेट्रो', पाहा फोटो
Ganesh Immersion: मुंबईकरांना विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने पोलिसांची सूचना; धोकादायक पुलांची यादीही जारी
मुंबईकरांना विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने पोलिसांची सूचना; धोकादायक पुलांची यादीही जारी
Uddhav Thackeray: 'बरं झालं सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही'; मोदी-चंद्रचूड भेटीवर ठाकरे गरजले
'बरं झालं सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही'; मोदी-चंद्रचूड भेटीवर ठाकरे गरजले
जुन्या पेन्शनवरुन दीपक केसरकरांसमोरच कर्मचाऱ्याचा गोंधळ; व्हिडिओ आला समोर
जुन्या पेन्शनवरुन दीपक केसरकरांसमोरच कर्मचाऱ्याचा गोंधळ; व्हिडिओ आला समोर
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Nandurbar News : नदीतून धावले डॉक्टर अन् मातेची झाली सुखरूप प्रसुती, नंदुरबारमधील घटनाLadki Bahin Yojana Nanded : लाडकी बहीण संवाद कार्यक्रमात गोंधळ, साडी वाटप कार्यक्रमात महिलांची झुंबडNitin Gadkari Statement : विरोधी पक्षातल्या नेत्यानं मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती- गडकरीImtiyaz Jalil Tiranga Rally : आम्हाला हक्क अधिकार नाहीत का? तिरंगा रॅली घेऊन जलील मुंबईकडे कूच करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Bharat Metro बाहेरुन झकास, आतमधूनही खास; अशी दिसते पहिली 'वंदे भारत मेट्रो', पाहा फोटो
Photo : बाहेरुन झकास, आतमधूनही खास; अशी दिसते पहिली 'वंदे भारत मेट्रो', पाहा फोटो
Ganesh Immersion: मुंबईकरांना विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने पोलिसांची सूचना; धोकादायक पुलांची यादीही जारी
मुंबईकरांना विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने पोलिसांची सूचना; धोकादायक पुलांची यादीही जारी
Uddhav Thackeray: 'बरं झालं सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही'; मोदी-चंद्रचूड भेटीवर ठाकरे गरजले
'बरं झालं सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही'; मोदी-चंद्रचूड भेटीवर ठाकरे गरजले
जुन्या पेन्शनवरुन दीपक केसरकरांसमोरच कर्मचाऱ्याचा गोंधळ; व्हिडिओ आला समोर
जुन्या पेन्शनवरुन दीपक केसरकरांसमोरच कर्मचाऱ्याचा गोंधळ; व्हिडिओ आला समोर
Sharad Pawar  ''शरद पवार महाराष्ट्राच्या लोकांसाठी लढतात, त्यांनी पदासाठी कधीच विचार केला नाही''
''शरद पवार महाराष्ट्राच्या लोकांसाठी लढतात, त्यांनी पदासाठी कधीच विचार केला नाही''
Nitin Gadkari : अटल सेतूवर 14 पदरी रस्ता करणार, गडकरींनी प्लॅनिंग पुणे-मुंबई सांगितलं
अटल सेतूवर 14 पदरी रस्ता करणार, गडकरींनी प्लॅनिंग पुणे-मुंबई सांगितलं
सुधाकर बडगुजरांसह मुलाचे नाव घ्या, पोलिसांकडून दबाव; गोळीबार प्रकरणात धक्कादायक आरोप, मारहाण झाल्याचाही दावा
सुधाकर बडगुजरांसह मुलाचे नाव घ्या, पोलिसांकडून दबाव; गोळीबार प्रकरणात धक्कादायक आरोप, मारहाण झाल्याचाही दावा
Sanjay Raut: मतांसाठी 1500 रुपयांत बहि‍णींना विकत घेतलं जातंय; योजनेवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल
मतांसाठी 1500 रुपयांत बहि‍णींना विकत घेतलं जातंय; योजनेवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल
Embed widget