एक्स्प्लोर
Sadabhau Khot : शेतकऱ्याचा टेम्पो पालिकेकडून जप्त, बॅरिकेड ओलांडून सदाभाऊ खोत मनपा कार्यालयात
शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी आज पुणे महापालिकेत घुसून प्रशासनाचं कामकाज थांबवण्याचा प्रयत्न केला... बार्शी येथील शेतकरी रमेश आरगडे याचा कांद्याचा टेम्पो पुणे महानगरपालिकेने जप्त केला होता. त्यासाठी सदाभाऊ खोत यांनी सकाळी शनिवार वाडा ते पुणे महानगरपालिका असा शेतकऱ्यांचा मोर्चा काढला. आंदोलनानंतर टेम्पोसोडण्याचं आश्वासनं पालिकेनं दिलं. पण प्रत्यक्षात मात्र टेम्पो आणण्यासाठी तो शेतकरी गेला असता अधिकाऱ्यांनी आदेश नसल्यानं टेम्पो सोडू शकत नाही असं सांगितलं. त्यामुळे जाब विचारण्यासाठी सदाभाऊ पालिकेत पोहोचले. मात्र फाटक बंद असल्यानं त्यांनी चक्क फाटकावर चढून पालिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement