एक्स्प्लोर
Sambhaji Brigade : Mohit Kamboj यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याची Sachin Kambale यांची मागणी
छत्रपती संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष सचिन कांबळे मोहित कंबोज यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केलेय.. . सचिन कांबळे यांनीच भाजप नेते पहाटे तीन वाजेपर्यंत बारमध्ये धिंगाणा करत असल्याचा व्हिडीओ काढला होता आणि त्यावेळी तेव्हा त्यांना धमकवण्यात आले होते असा आरोप सचिन कांबळे यांनी केलाय
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















