Rupali Chakankar PC : वैष्णवी हगवणे प्रकरणात आयोगाने खऱ्या अर्थाने वाचा फोडली - चाकणकर
Rupali Chakankar PC : वैष्णवी हागवणे प्रकरणात आयोगाने खऱ्या अर्थाने वाचा फोडली- चाकणकर
घटना घडल्यावर राज्यमहिला आयोगाकडून सोमोटो करण्यात आला पोलिसांनी गुन्हा नोंद करुन चांगला तपास केला पहिल्या दिवशी तीन जण अटकेत होते फरार आरोपींना आज अटक करण्यात आलं एकाच दिवशी दोन तक्रारी आल्या होत्या 7 तारखेला दोन्ही तक्रारी पौड पाठवल्या होत्या पोलिसांनी तातडीने एफआयआर नोंदवण्यात आला होता बावधान पोलिस ठाण्यात समजोता झाला वैष्णवी हगवणे बाबत कोणती तक्रार महिला आयोगाकडे नव्हती या घटनेचा तपास करताना हे बाळ वैष्णवीच्या आईकडे असावे त्यानुसार कारवाई झाली राज्य महिला आयोगांकडे आलेल्या तक्रारींची दखल घेतली गेली आहे दोन्ही कुटुंबानां एकत्र बसवून त्यावेळेस वाद मिटवला गेला होता.. हुंडाबळी, बालविवाहा विरोधात कठोर कारवाई आहे..
जी तक्रार महिला आयोगाकडे आली ती तक्रार पोलिसांकडे देण्यात आली. हुंडा कुणी मागत असेल त्याची तक्रार पोलीस स्टेशनला करा, आयोगाचे आवाहन वैष्णवी हगवणे यांची आजपर्यंत कुठलीही तक्रार नाही काही विरोधकांना टीका करून स्वतःला मोठं करायचं असेल, गेलेला आत्मविश्वास आहे यशोमती ठाकूर यांनी सहा दिवसानांतर पोस्ट केली, त्याना माहिती नसेल कदाचित 35800 तक्रारी आयोगाकडे आल्या होत्या त्यापैकी 35200 तक्रारीना न्याय दिला






















