एक्स्प्लोर
Maharashtra Vidhansabha : Nitin Gadkari यांनी विधानसभेला प्रचार आणि नियोजनात सक्रिय राहावं :RSS
Maharashtra Vidhansabha : Nitin Gadkari यांनी विधानसभेला प्रचार आणि नियोजनात सक्रिय राहावं :RSS
राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी...
सध्याची राजकीय स्थिती आणि भाजपसमोर निर्माण झालेलं राजकीय आव्हान बघता गडकरींनी आता विधानसभा प्रचारात काही अंशी अधिक भूमिका बजावावी अशी आग्रही मागणी केल्याची माहिती आहे. गडकरींचा विकासात्मक आणि तुलनेत मवाळ चेहरा तसंच मंत्री म्हणून केलेल्या कामासंदर्भात राज्यातल्या जनतेच्या मनात त्यांची प्रतिमा पाहता गडकरी हे महाराष्ट्र भाजपच्या मदतीचे ठरतील असं संघाला वाटतंय. त्यामुळे निवडणूक नियोजनात जास्त सक्रिय राहण्यास गडकरींना सांगण्यात आल्याची माहिती आहे. मात्र या संदर्भात भाजपकडून अजून अंतिम निर्णय झालेला नाही. आता गडकरी खरोखर राज्याच्या रणांगणात पाहायला मिळतात का हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
महाराष्ट्र
Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special Report
Operation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special Report
Bangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special Report
Sharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं
Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement