एक्स्प्लोर
Advertisement
Rrahul Kanal : आरोप सिद्ध करा, अन्यथा राजीनामा द्या, राहुल कनाल यांचं संजय राऊतांना आव्हान

मुंबई : खिचडी घोटाळा झाला आहे, त्यामध्ये ऑन रेकॉर्ड नाव आली आहेत. आमची नाव आली तर आम्ही दोघेही राजकारनाचा त्याग करायला तयार आहे. पक्ष सोडला तर चोर आणि सोबत असल्यावर का मांडीत घेऊन बसतात का?, असा हल्लाबोल शिवसेना शिंदे गटाचे नेते राहुल कनाल यांनी केला. आरोप खोटे ठरल्यास राजीनामा देणार का ? असा सवाल यावेळी राहुल कनाल यांनी संजय राऊतांना (Sanjay Raut) विचारला. शिवसेना युवा सेना सरचिटणीस राहुल कनाल (rahul kanal) आणि अमेय घोले यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांना उत्तर दिले. यावेळी त्यांनी पुरावेही दाखवले. सुरु तुम्ही केलं, संपवणार मी, असेही यावेळी ते म्हणाले. अमेय घोले, वैभव थोरात, राहुल कनाल खिचडी घोटाळ्याचे लाभार्थी असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. आमच्यावर केलेले आरोप सिद्ध करा, नाहीतर मग राजकारणातून राजीनामा द्या, असे राहुल कनाल यांनी संजय राऊत यांना चॅलेंज केले.

महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha
Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha
Manoj jarange Patil On Maratha : 13 तारखेपर्यंत थांबा! मराठा समाज बघतोय कोण येतं? कोण नाही? - पाटील
ABP Majha Headlines : 12 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
नाशिक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement