एक्स्प्लोर
Mega Recruitment | खासगी एजन्सीद्वारे शासकीय मेगाभरती करु नका : रोहित पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे. खासगी एजन्सी नियुक्त करुन शासकीय नोकरभरती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. परंतु हा निर्णय रोहित पवार यांना मान्य नाही. तरुणांचा प्रतिनिधी म्हणून या निर्णयाला विरोध करणार असल्याचं रोहित पवार म्हणाले. तसंच मेगाभरती एमपीएससीद्वारे घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement