![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ritiesh Deshmukh : अमित भैय्या...ती वेळ आलेली आहे...पाऊल उचललं पाहिजे; रितेश देशमुखांचं सूचक वक्तव्य
Ritesh Deshmukh Speech on Father Vilasrao Deshmukh : अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना भावूक झाला. विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या आठवणीत रितेश देशमुखला रडू कोसळलं आणि रितेश उपस्थितांसमोर मंचावरच हुंदके देत रडू लागला. आज साहेबांना जाऊन जवळपास 12 वर्ष झाली, हे सांगताना रितेशला भावना अनावर झाल्या आणि तो रडू लागला. यावेळी भाऊ अमित देशमुखने रितेशला सावक भाषण पुढे सुरु ठेवण्यास सांगितलं.
वडिलांची उणीव भासते : रितेश देशमुख
रितेश देशमुख वडिलांची आठवण काढत म्हणाला की, सध्याचं राजकारण फार वेगळं आहे, साहेबांच्या काळात राजकारण होतं, पण वैयक्तिक टीका घेतली. वडील विलासरावांच्या आठवणीत रितेश म्हणाला की वडिलांची उणीव नेहमीच भासते, पण वडिलांची उणीव आपल्याला कधी भासू नये म्हणून काका नेहमी आमच्या मागे उभे राहिले. काकांना बऱ्याच वेळेस बोलता आलं नाही. पण, काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो, असं म्हणत रितेश देशमुखने काका दिलीपरावांबद्दलचं प्रेम सर्वांसमोर व्यक्त केलं.
![Amol Kolhe on Shiv Sena UBT Congress : अमोल कोल्हेंची ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसवर जोरदार टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/10/fa8ee8865fc4c10a3d98310ffaf34c85173651688229190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Maharashtra MVA : जागावाटप आणि वादाचं अटक मटक; वडेट्टीवार-राऊत आमनेसामने](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/10/558705a496fc7bd588e5a1cf0d8f103d173651628073190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 06 PM : 10 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/10/5e57c08336d1677a4ea702748fe43be6173651469511490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Uddhav Thackeray : बाळासाहेब होते तेव्हा इंडिया आघाडी नव्हती,त्यांच्या स्मारकाबाबत इंडिया आघाडीचं...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/10/8e4fd45e5a47eeba3192601ae0e24d3b173651402301790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 10 Jan ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/10/e520a3972ef0fbf96e9fab0e0870f3a2173651313261790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)