एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Delhi High Court On Smriti Irani : दिल्ली हायकोर्टाकडून इराणी कुटुंबीयांना दिलासा ABP Majha
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलगी झोईश ही गेल्या काही दिवसांपासून गोव्यातील एका रेस्तराँमुळे चर्चेत आली होती. याप्रकरणी आता दिल्ली हायकोर्टानं स्मृती इराणी आणि त्यांची मुलगी झोईश यांना क्लीनचिट दिलीय... रेस्तराँमध्ये गोमांस मिळत असल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात आला होता... यावरुन चहुबाजूने टीकाटिप्पणी सुरु होती... पण आता दिल्ली हायकोर्टानं इराणी यांच्या मुलीला क्लीनचीट दिली आहे... दिल्ली हायकोर्टानं आपल्या आदेशात म्हटलं की, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि त्यांची कन्या झोइश इराणी या दोघीही गोव्यातील रेस्तराँच्या मालक नाहीत. या दोघींनी या रेस्तराँच्या परवान्यासाठी कुठलाही अर्ज केलेला नाही, असं आमच्या निदर्शनास आलं आहे. असंही दिल्ली हायकोर्टानं म्हटलं.
महाराष्ट्र
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 2 डिसेंबर 2024 : ABP Majha
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 2 डिसेंबर 2024 : ABP Majha
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 2 डिसेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 7 AM : 2 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM :2 डिसेंबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
भारत
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement