एक्स्प्लोर

Amravati Navneet Rana : नवनीत राणांवर आरोप करणाऱ्या महिलेला आम्ही ओळखत नाही : रवी राणा

Amravati Navneet Rana :  नवनीत राणांविरोधात पोलीस पत्नी यांनी काय म्हटलंय.. आणि त्यावर आमदार रवी राणा यांनी काय प्रतिक्रिया दिली. सदर महिलेला मी ओळखत नाही, अनेकदा त्यांना शिवसेनेच्या आंदोलनामध्ये पहिले आहे. त्या मागील दहा वर्षांपासून नवनीत यांचा विरोध करीत आहे.आज ज्या महिलेने आरोप केले तिचा वापर पोलीस आयुक्त करून घेत आहेत. नवनीत राणांनी आपले कर्तव्य निभावले. अशा आरोपांवर लक्ष देत नसतात. त्यात काही तथ्य नाही, शेवटी सत्य ते सत्य असते रवी राणांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे.  

महाराष्ट्र व्हिडीओ

Amit Shah Gandhinagar : जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याचे अमित शाहांचे आवाहन

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar On Ajit Pawar : दगडूशेठ मंदिराच्या दर्शनावरुन पुतण्याने काकाला चांगलंच सुनावलं, म्हणाले संगतीच्या परिणामाने...

Iran Vs Israel Conflict : जॉर्डन मुस्लीम देश असूनही इराण सोडून कट्टर विरोधक इस्त्रायलच्या मदतीसाठी का धावला?
जॉर्डन मुस्लीम देश असूनही इराण सोडून कट्टर विरोधक इस्त्रायलच्या मदतीसाठी का धावला?
VIDEO: भाषण सुरू असतानाच शरद पवारांकडे अज्ञात वस्तू फेकली; बॉडीगार्डने हातोहात झेलली!
Video: भाषण सुरू असताना शरद पवारांकडे फेकली वस्तू; बॉडीगार्डने हातोहात घेतला कॅच
Marathi Serial Updates Satvya Mulichi Satavi Mulgi : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी'मध्ये नवा ट्वीस्ट; विरोचकाला मिळणार शक्ती, राजाध्यक्ष कुटुंबावर नवं संकट?
'सातव्या मुलीची सातवी मुलगी'मध्ये नवा ट्वीस्ट; विरोचकाला मिळणार शक्ती, राजाध्यक्ष कुटुंबावर नवं संकट?
Advertisement
Advertisement
for smartphones
and tablets
Advertisement

व्हिडीओ

Amit Shah Gandhinagar : जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याचे अमित शाहांचे आवाहनSharad Pawar Baramati Speech : बटण दाबण्यावरुन अजित पवारांवर निशाणा, होम ग्राऊंडवर पवारांची बॅटींगAmit Shah Gandhinagar : अमित शाहांनी केला उमेदवारी अर्ज दाखलNilesh Rane on Vaibhav Naik : वैभव नाईकांना ठाकरेंनी कधी बाकावरही बसवलं नाही निलेश राणेंची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar On Ajit Pawar : दगडूशेठ मंदिराच्या दर्शनावरुन पुतण्याने काकाला चांगलंच सुनावलं, म्हणाले संगतीच्या परिणामाने...
Rohit Pawar On Ajit Pawar : दगडूशेठ मंदिराच्या दर्शनावरुन पुतण्याने काकाला चांगलंच सुनावलं, म्हणाले संगतीच्या परिणामाने...
Iran Vs Israel Conflict : जॉर्डन मुस्लीम देश असूनही इराण सोडून कट्टर विरोधक इस्त्रायलच्या मदतीसाठी का धावला?
जॉर्डन मुस्लीम देश असूनही इराण सोडून कट्टर विरोधक इस्त्रायलच्या मदतीसाठी का धावला?
VIDEO: भाषण सुरू असतानाच शरद पवारांकडे अज्ञात वस्तू फेकली; बॉडीगार्डने हातोहात झेलली!
Video: भाषण सुरू असताना शरद पवारांकडे फेकली वस्तू; बॉडीगार्डने हातोहात घेतला कॅच
Marathi Serial Updates Satvya Mulichi Satavi Mulgi : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी'मध्ये नवा ट्वीस्ट; विरोचकाला मिळणार शक्ती, राजाध्यक्ष कुटुंबावर नवं संकट?
'सातव्या मुलीची सातवी मुलगी'मध्ये नवा ट्वीस्ट; विरोचकाला मिळणार शक्ती, राजाध्यक्ष कुटुंबावर नवं संकट?
Chhagan Bhujbal : नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच सुरु असतानाच भुजबळांची आज पत्रकार परिषद, मोठी घोषणा करणार?
नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच सुरु असतानाच भुजबळांची आज पत्रकार परिषद, मोठी घोषणा करणार?
उमेश कोल्हे हत्याकांडावर भाष्य, राऊतांवर पलटवार; अमरावतीच्या सभेत राणा आक्रमक

Kiran Rao Aamir Khan : आझादच्या जन्माआधीही किरण रावचा झाला होता गर्भपात, दु:ख सांगताना म्हणाली....
आझादच्या जन्माआधीही किरण रावचा झाला होता गर्भपात, दु:ख सांगताना म्हणाली....
Delhi Bus Video : दिल्लीत भर उन्हात बिकिनी घालून तरुणी बसमध्ये चढली; भलता नजारा पाहताच सीटवरचा कंडक्टर ताडकन उठला!
Video : दिल्लीत भर उन्हात बिकिनी घालून तरुणी बसमध्ये चढली; भलता नजारा पाहून कंडक्टर ताडकन उठला!
Embed widget