एक्स्प्लोर
Ratnakar Gutte : रत्नाकर गुट्टेंना ईडीची आणखी एक दणका; गंगाखेड साखर कारखान्याच्या जमिनीवर टाच
गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड या कारखान्याच्या नावे असलेल्या ३९ हेक्टर जमिनीवर ईडीनं टाच आणलेय. हिंगोली जिल्ह्यातल्या वाकोडी आणि खापरखेडा या गावात ही कारवाई करण्यात आलेय. या कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे परस्पर 328 कोटी रुपयांचं कर्ज उचलल्या प्रकरणी रत्नाकर गुट्टे आणि कारखान्याची ईडी चौकशी सुरू आहे. रत्नाकर गुट्टेंवर यापूर्वीच गुन्हा दाखल झालाय आणि आता ईडीनं कारखान्याच्या मालमत्तेवरही टाच आणायला सुरुवात केलेय.
महाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















