एक्स्प्लोर
Ratnagiri Nagar Panchayat election : मंडणगडमध्ये नगरपंचायतीसाठी मतदान, कदम-परब यांची प्रतिष्ठा पणाला
सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षण स्थगित केल्यानंतर राज्यातील नगरपंचयातीच्या खुल्या झालेल्या जागांवर आज मतदान होत आहे. याशिवाय भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांच्या २३ आणि त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या ४५ जागांसाठीही आज मतदान होत आहे. १०५ नगरपंचायतींपैकी ९३ नगरपंचायतीच्या ३३६ जागांसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान होतंय. याशिवाय १९५ ग्रामपंचायतींमधील २०९ रिक्त जागांसाठीही मतदान आज होतंय.c
रत्नागिरीमधील मंडणगडमध्ये नगरपंचायतीसाठी मतदान होतंय इथल्या रणधुमाळीचा आढावा घेतालाय आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement