एक्स्प्लोर
Ratnagiri Ganpatipule Tourism : गणपतीपुळेमध्ये सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची मोठी गर्दी, किनारे फुलले
Ratnagiri Ganpatipule Tourism : गणपतीपुळेमध्ये सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची मोठी गर्दी, किनारे फुलले
सलग सुट्ट्यांमुळे कोकणात सध्या पर्यटन स्थळ फुल झाली आहेत. लाखोंच्या संख्येने कोकणातल्या पर्यटन स्थळांवर सध्या गर्दी होताना दिसून येत आहे. नाताळचा सण आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी कोकणाला देखील चांगली पसंती मिळत आहे. त्यामुळे कोकणातल्या म्हणजेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळ सध्या गजबजलेली दिसून येत आहेत.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement