एक्स्प्लोर
Rangava Tiger Fight : Tadoba व्याघ्र प्रकल्पातील रानगवा-वाघाच्या झुंजीचा थरार कॅमेऱ्यात कैद
Rangava Tiger Fight : Tadoba व्याघ्र प्रकल्पातील रानगवा-वाघाच्या झुंजीचा थरार कॅमेऱ्यात कैद ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघ आणि रानगव्याच्या थरारक झुंझीचा व्हिडीओ आला पुढे... चंद्रपूर शहरातील वन्यजीव प्रेमी भूषण थेरे यांनी काल आपल्या कॅमेऱ्यात कैद केला हा थरारक प्रसंग, मोहर्ली परिसरातील पाणवठ्यावर छोटा दडियल या वाघाने एका रानगव्यावर घात लावून केला हल्ला, रानगवा वाघाच्या तावडीतून निसटण्याचा निकराने करत होता प्रयत्न, मात्र वाघाने रानगव्याची मान आपल्या जबड्यात अतिशय मजबुतीने धरली होती पकडून, मात्र अचानक रानगव्याच्या कळपातील अल्फा नराने मदतीसाठी वाघावर चढविला प्रतिहल्ला, अल्फा नराच्या ताकतीचा अंदाज असल्याने छोट्या दडीयल ने शिकार सोडून काढला पळ, अल्फा नर गव्याच्या ताकतीचा पुन्हा एकदा आला प्रत्यय
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement