एक्स्प्लोर
Ramdas Aathwale on Dharavi : धारावीतीन मशिदीवरील करवाई थांबवण्यासाठी मी फोन केला...
Ramdas Aathwale on Dharavi : धारावीतीन मशिदीवरील करवाई थांबवण्यासाठी मी फोन केला...
धारावी येथील मशिदीवर तोडक कारवाई करण्यास पालिका कर्मचारी आले असता तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या बाबत आरपीआय चे नेते आणि केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण देखील ही कारवाई थांबवावी म्हणून पालिका अधिकाऱ्यांना फोन केला होता. मात्र पालिका अधिकाऱ्यांनी मग्रुरी दाखवली आहे. सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी असे आठवले म्हंटले आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी….
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















