एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Rajyasabha Elections : राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर, 27 फेब्रुवारीला मतदान
राज्यसभेच्या ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या सहा जगांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशच्या १०, बिहारच्या ६, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशच्या प्रत्येकी ५, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी चार आणि अन्य काही जागांचा समावेश आहे. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत संबंधित राज्यांच्या विधानभवनांमध्ये मतदान होईल. आणि त्याच दिवशी पाच वाजता मतमोजणी होणार आहे.
महाराष्ट्र
![ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/8328a12199148cd9b5bc66c9d34802661719587857536977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement