(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raj Thackeray Speech Yavatmal:फुकट मिळणार नाही,हाताला काम देणार,'लाडक्या बहिणी'वरून राज ठाकरे कडाडले
Raj Thackeray Speech Yavatmal:फुकट मिळणार नाही,हाताला काम देणार,'लाडक्या बहिणी'वरून राज ठाकरे कडाडले
शरद पवार यांनी जातीपातीचे राजकारण केले जातीपातीच्या पलीकडे तरुण तरुणी मोठ्या झाल्या पाहिजे लाडक्या बहीण पैसे मिळले असतील माझ्या सत्ता आली तर फुकट मिळणार नाही महिलांच्या हाताला काम देईल सगळ्या बाजूने राज्याचे स्त्यानास होत आहे लाचार होऊन गुलामसारखे जगण्याचा जन्मा नाही झाला 5 वर्ष आयुष्यातील जातात म्हणून गंभीरपणे पाहायला पाहिजे अनेक योजना कल्पना आहे त्या साकारण्यासाठी संधी ध्या 5 वर्ष आयुष्यातील जातात म्हणून गंभीरपणे पाहायला पाहिजे अनेक योजना कल्पना आहे त्या साकारण्यासाठी संधी ध्याॉ जातीपातीच्या पलीकडे तरुण तरुणी मोठ्या झाल्या पाहिजे लाडक्या बहीण पैसे मिळले असतील माझ्या सत्ता आली तर फुकट मिळणार नाही महिलांच्या हाताला काम देईल सगळ्या बाजूने राज्याचे स्त्यानास होत आहे लाचार होऊन गुलामसारखे जगण्याचा जन्मा नाही झाला........