एक्स्प्लोर

Raj Thackeray on Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या जन्मापासून जातीपातीचं विष, पवारांवर हल्लाबोल

Raj Thackeray: मागील काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारीत असलेल्या चित्रपटांबाबत, ऐतिहासिक मुद्यांवरून वाद सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी यावर भाष्य केले आहे. जातीपलिकडे जाऊन इतिहास पाहणं गरजेचं असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. इतिहासाकडे जाती पाहून पाहण्याचा काही लोकांचा दृष्टिकोण आहे. त्यातही त्यांचा राजकीय स्वार्थ असल्याचे त्यांनी सांगितले. इतिहास अभ्यासकांच्या मते नेसरीतील लढाईत प्रतापराव गुजर यांच्यासह सात जण होते की दहा जण होते याबाबतही स्पष्टता नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही निशाणा साधला.

राज ठाकरे हे सध्या पक्ष बैठकांच्या निमित्ताने कोकण दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विविध प्रश्नांना उत्तरे त्यांनी दिली. 'वेडात वीर दौडले सात'मध्ये सात जणांच्या नावाबाबत काही वाद निर्माण झाले होते. काहींनी सात मावळ्यांची नावे दुसरी असल्याचे म्हटले होते. याबाबत बोलताना राज ठाकरे यांनी म्हटले की, या वादाच्या अनुषंगाने मध्यंतरी आपण इतिहास अभ्यासक गजानन मेंहदळे यांच्याशी चर्चा केली होती. जगात कोणत्याही इतिहासाच्या पानात ते सात, आठ की दहा होते, हे नमूद करण्यात आलेले नाही. कोणत्याही पानात प्रतापराव गुजर यांच्यासोबत कोण गेले, याबद्दलही स्पष्टता नाही. आतापर्यंत ऐकलेली नावे ही काल्पनिक नावे असल्याचे मेंहदळे यांनी सांगितले असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. छत्रपती शिवरायांनी प्रतापराव गुजर यांना पत्र पाठवले, असं पत्र आजवर कुठेही सापडले नाही. ते पत्र पाठवले असा त्याचा एक दाखला आहे. मात्र, त्याशिवाय इतर कोणताही दाखला नसल्याचे मेंहदळे यांनी सांगितले. 'प्रतापराव गुजर मारलिया' आणि 'प्रतापराव गुजर पडला' या दोन ओळी एका पत्रात आहेत. या दोन ओळी सोडल्या तर इतर कोणत्याही ठिकाणी त्या लढाईचा उल्लेख नसल्याचे  गजानन मेंहदळे यांनी आपल्याला सांगितले असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले.  

कोल्हापूर दौऱ्यात इतिहास अभ्यासक जयसिंग पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेत त्यांनी गजानन मेंहदळे यांच्या दाव्याला दुजोरा दिला असेही राज यांनी म्हटले. इतिहासाच्या पानात त्याचा कोणताही संदर्भ नसल्याचे त्यांनी म्हटले. राज ठाकरे यांनी म्हटले की, इतिहासातून स्फुरण चढण्यासाठी काही तर्कावर गोष्टी, पोवाडे म्हटले जातात. तर्कातून इतिहास उभा केला जातो. त्यातून गोष्टीच्या स्वरुपातून समोर येत असतात असेही राज ठाकरे यांनी म्हटले. इतिहास तज्ज्ञांनी काही गोष्टी स्पष्टपणे समोर मांडण्यांची आवश्यकता असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली
Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आरोग्य विभागाची मोठी कारवाई, माढा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकासह नऊ कर्मचाऱ्यांच निलंबन, नेमकं प्रकरण काय?
आरोग्य विभागाची मोठी कारवाई, माढा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकासह नऊ कर्मचाऱ्यांच निलंबन, नेमकं प्रकरण काय?
Shreyas Iyer IND vs IRE 2nd T20 : नवख्या आयर्लंडनं भारताचा धुव्वा उडवला, मालिका गमावताच श्रेयस अय्यरनं टीम इंडियाचं काय चुकलं ते सांगितलं, आयर्लंडच्या यशाबद्दल तोंडभरुन बोलला
नवख्या आयर्लंडनं भारताचा धुव्वा उडवला, मालिका गमावताच श्रेयस अय्यरनं टीम इंडियाचं काय चुकलं ते सांगितलं, आयर्लंडच्या यशाबद्दल तोंडभरुन बोलला
IND vs IRE 2nd T20 : भारताची टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी हाराकिरी! श्रेयसच्या नेतृत्त्वाखाली आयर्लंडविरुद्ध पहिल्याच मालिकेत पराभव, दुसऱ्या टी-20 मध्ये 1 धावेने घात
भारताची टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी हाराकिरी! श्रेयसच्या नेतृत्त्वाखाली आयर्लंडविरुद्ध पहिल्याच मालिकेत पराभव, दुसऱ्या टी-20 मध्ये 1 धावेने घात
IND vs IRE 2nd T20 : टीम इंडियाचा दुसऱ्या टी-20 सामन्यात 1 धावेने पराभव, आयर्लंडने 2-0 ने जिंकली मालिका
IND vs IRE 2nd T20 : टीम इंडियाचा दुसऱ्या टी-20 सामन्यात 1 धावेने पराभव, आयर्लंडने 2-0 ने जिंकली मालिका

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? | ABP Majha Special Report
Baramati Ujni Flemingo | फ्लेमिंगो रुसले, पर्यटक आटले | ABP Majha Special Report
Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली
Rajabhau Waje Majha Katta : निष्ठेचा नवा झेंडा रोवणारा खासदार, राजाभाऊ वाजे 'माझा कट्टा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND W vs AUS W : चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
Tukaram Mundhe: आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
Ketan Agrawal Death Case : सिया गोयलनं फूड कोर्टवरच केतनचा पासपोर्ट काढून घेतला,पुणे- मुंबई प्रवासात काय घडलं? साक्षीदारानं कॅमेऱ्यासमोर येत सगळं सांगितलं  
सिया गोयल आणखी गोत्यात,  तिनेच केतन अग्रवालचा पासपोर्ट फूड कोर्टवर काढून घेतला, साक्षीदार थेट कॅमेऱ्यासमोर
France Plane Crash : फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांनी जागेवरच जीव सोडला
फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांचा जागीच अंत
धक्कादायक! तुरुंगातील लाचखोर अधिकाऱ्याच्या बंद घरातून मध्यरात्री दोघांना अटक; पुरावे नष्ट करण्यासाठी पाठवल्याचा संशय
धक्कादायक! तुरुंगातील लाचखोर अधिकाऱ्याच्या बंद घरातून मध्यरात्री दोघांना अटक; पुरावे नष्ट करण्यासाठी पाठवल्याचा संशय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात कवड्याची माळ, हाती भवानी तलवार; धाराशिवमधून ठाकरेंचा ओमराजेंना म्हणाले, हा 'गद्दार'
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात कवड्याची माळ, हाती भवानी तलवार; धाराशिवमधून ठाकरेंचा ओमराजेंना म्हणाले, हा 'गद्दार'
Rain Update: मान्सूच्या पहिल्या पावसाचा आनंद, परशुराम घाटातील धबधबा वाहू लागला; पर्यंटकांनी, प्रवाशांनी आनंद लुटला
मान्सूच्या पहिल्या पावसाचा आनंद, परशुराम घाटातील धबधबा वाहू लागला; पर्यंटकांनी, प्रवाशांनी आनंद लुटला
Embed widget