एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Rahul Narvekar on Alibaug : अलिबागचं नामांतर करण्याचा राहुल नार्वेकरांचा प्रस्ताव; शिवसेनेचा विरोध
Rahul Narvekar on Alibaug : अलिबागचं नामांतर करण्याचा राहुल नार्वेकरांचा प्रस्ताव; शिवसेनेचा विरोध अलिबागचं नामांतर करण्याची मागणी होत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलं आहे. अलिबागचं नाव बदलून 'मायनाक नगरी' करावं, अशी मागणी आहे. स्वराज्याचं आरमार आणि त्यासंदर्भातील इतिहासात मायनाक भंडारी यांच्या या पराक्रमाचा ऐतिहासिक संदर्भ घेऊन अलिबाग शहरासह तालुक्याचं “मायनाक नगरी” असं नाव करावं आणि मायनाक भंडारी यांचं अलिबाग शहरात भव्य स्मारक उभारावं, अशी मागणी नार्वेकर यांनी पत्रात केली आहे.
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/ca152f51d79b595076a585859a778c611719340605097976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion